Friday, July 1, 2022

लहान मुलांमध्ये कोरोनाचा परिणाम किती काळ राहतो?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:देशावरून अजून कोरोनाचं संटक टळलेलं नाही. दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येतोय.

अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एक अभ्यासानुसार, कोरोनाची लागण झालेली लहान मुलं 6 दिवसांत बरी झाली आहेत तर ज्या मुलांमध्ये लक्षणं 4 आठवड्यांपेक्षा अधिक काळ दिसून आली आहेत अशा मुलांची संख्या फार कमी आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, Lancet Child and Adolescent Health जर्नलनध्ये छापण्यात आलेल्या रिसर्चप्रमाणे, मुलांमध्ये दीर्घकाळ कोरोनाची लक्षणं राहण्याचा धोका फार कमी प्रमाणात पहायला मिळाला. हा अभ्यास लहान मुलांचे आई वडिल आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांद्वारे अॅपच्या मदतीने दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलाय.

किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानुसार, कोरोनाची लक्षणं दीर्घकाळ राहणाऱ्या मुलांची संख्या फार कमी आहे. वयस्कर लोकांमध्ये कोरोनानंतर याचा दीर्घकाळ प्रभाव दिसून येतो. या अभ्यासानुसार, ज्या मुलांची कोरोना टेस्च पॉझिटीव्ह आली त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली. या अभ्यासात स्मार्टफोनच्या मदतीने ब्रिटनमधील 2.5 लाख बालकांचा समावेश करण्यात आला होता.

हा अभ्यास सप्टेंबर 2020 के फेब्रुवारी 2021 या काळात घेतला गेला.1,734 मुलांना संसर्ग झाल्यानंतर त्यांना लक्षणं दिसू लागली. ते बरे होईपर्यंत त्यांची लक्षणं नियमितपणे पाहिली गेली. ही मुलं सरासरी सहा दिवस आजारी होती. पहिल्या आठवड्यात मुलांमध्ये तीन लक्षणं दिसली. दरम्यान, हे सौम्य होते आणि सहसा लगेच बरी झाली

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!