Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील या मार्केटमध्ये कांद्याचे भावा स्थिर जाणून घ्या दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत 8698 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला 2 हजार रुपये भाव मिळाला.काल बाजार समितीत कांद्याच्या 8 हजार 698 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1500 ते 2000 रुपये असा भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 950 ते 1450 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 900 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 1300 ते 1500 व जोड कांदा 100 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाच्या 22603 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 96 ते 125 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!