Monday, October 25, 2021

या अभिनेत्रीचा खासगी व्हिडीओ व्हायरल,डिलीट करण्याची विनंती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्याच्या डिजिटल जगात वावरताना नेहमी दक्ष असलं पाहिजे असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आपला कोणताही खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर येणार नाही याची काळजी घेण्याचंही सांगितलं जातं. मात्र काही दिवसांपूर्वी भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या त्रिशाकर मधुचा

एक खासगी व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यूट्यूब तसेच इतर माध्यमातून त्रिशाकर मधुचा तो व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा याची माहिती दिली जातेय. हा प्रकार समोर आल्यानंतर व्हायरल व्हिडीओचे शेअरिंग थांबवण्याचे आवाहन त्रिशाकर मधुने केले आहे.

काही दिवसांपूर्वी त्रिशाकर मधुचा एक खासगी व्हिडीओ लीक झाला. हा व्हिडीओ लीक झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. हा प्रकार त्रिशाकर मधुला समजल्यानंतर तिने पोलिसांकडे रितसर तक्रार केली. मात्र, असे असले तरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ कसा डाऊनलोड करावा याचे प्रात्यक्षिकसुद्धा यूट्यूब तसेच विविध माध्यमांवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर मधु लीक व्हिडीओ हा कीवर्ड मोठ्या प्रमाणात सर्च केला जातोय. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्रिशाकर मधुने लोकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे.

कृपया कोणत्याही लिंकवर जाऊन तो व्हिडीओ पाहू नका. हा व्हिडीओ डाऊनलोड केला असेल तर तो कुठेही शेअर करु नका अशी विनंती तिने केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!