Sunday, October 24, 2021

नगर जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा मुसळधार पाऊस कोसळला.

औरंगाबादमधील पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पवासाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून पावसासाठी अनुकुल वातावरण निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर. या जिल्ह्यांमध्ये आज (17 ऑगस्ट) विविध ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल असे म्हटले आहे.

18 ऑगस्टसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
यलो अलर्ट: रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली
ऑरेंज अलर्ट: कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आज (17 ऑगस्ट) यलो तर उद्या (18 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यासाठीही खुशखबर आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असे हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!