Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आज वाढले इतके रूगण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन दिवसापासून हळू हळू कमी होऊ लागला आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात एकुण 568 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर तालुका पुन्हा टॉपवर आला असून शेवगाव दुसर्‍या स्थानावर आला आहे. मात्र दोन्ही तालुक्याची आकडेवारी दीडशेच्या आत आहे. तर अकोले तालुका तिसर्‍या स्थानावर आला आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 43, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 340 तर अँटीजेन चाचणीत 185 असे 568 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

– संगमनेर – 122

अकोले – 52

राहुरी – 24

श्रीरामपूर – 16

नगर शहर मनपा – 11

पारनेर – 38

पाथर्डी – 37

नगर ग्रामीण – 44

नेवासा – 15

कर्जत – 50

राहाता – 36

श्रीगोंदा – 21

कोपरगाव – 22

शेवगाव – 64

जामखेड – 6

भिंगार छावणी मंडळ – 1

इतर जिल्हा – 9

मिलिटरी हॉस्पिटल – 3

इतर राज्य – 0

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!