Wednesday, October 27, 2021

स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने भाजपा नेवासा तालुक्यातील सर्व बूथ वर भारत मातेचे प्रतिमेचे पूजन व तिरंगा रॅली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी च्या वतीने नेवासा तालुक्यातील 269 बूथ वर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नागेबाबा देवस्थान भेंडा येथून तिरंगा रॅली सुरवात करण्यात आली .

या रॅली चे राजमुद्रा चौक नेवासा फाटा येथे फटाक्यांच्या आतषबाजी ने स्वागत करण्यात आले पुढे बाबासाहेब आंबेडकर चौक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करून ही तिरंगा रॅली ज्ञानेश्वर माऊली च्या नेवासा शहराकडे मार्गस्थ झाली नेवासा येथे गणपती मंदिर परिसरात आतषबाजी ने नेवासा करण्याच्या वतीने रॅली चे स्वागत करण्यात आले.

पुढे ही रॅली श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, खुपटी, गोनेगाव,निंभारी, अमळनेर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव , खेडले , या मार्गे सोनई येथे दाखल झाली सोनई भारतीय जनता पार्टी च्या वतीने स्वामी विवेकानंद चौक येथे द्वाजारोहान व भारत मातेचे प्रतिमेला अभिवादन करून ही रॅली शिंगणापूर घोडेगाव ,चांदा , कौठा , फत्तेपुर , देवगाव मार्गे कुकाना येथे आली कुकाना ग्रामस्थांनी रॅली चे स्वागत केले.

मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर ,जिल्हा सचिव भाऊराव नगरे ,तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रताप चिंधे, जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव ,स्वप्नील सोनवणे ,अनुसूचित जाती आघाडीचे येडुभाऊ सोनवणे, देवेंद्र काळे ,पिटु वाघडकर ,

प्रितम साळुंखे ,देवगाव सरपंच विष्णू गायकवाड , दत्तात्रय वरूडे ,रमेश घोरपडे ,रमेश रोडे ,शहर अद्यक्ष मनोज पारखे, अनिल गायकवाड , बंडू अरगडे ,राजेंद्र चामुटे ,संदीप अदमने ,रमेश रोडे, पराजी गुढदे, सोनई येथील जेष्ठ कार्यकर्ते बंडूभय्या चंदेल, प्रफुल्ल जाधव, किरण जावळे, लक्ष्मण कर्डीले, शहाजी धुमाळ, बंडू दहातोंडे, शिवाजी ढेरे, तुळसीदास शिंदे ,

भाजपा संघटन सरचिटणीस अमोल कोलते आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीची सांगता कुकाना येते करण्यात आली.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!