Monday, October 18, 2021

नगर ब्रेकिंग : एकाची गळफास घेत आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये राहणारे अनिल माधवराव गायकवाड, वय 40 वर्ष,यांनी आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड ,वय 19 वर्ष ,धंदा -मजुरी,राहणार -जिरेवाडी ,वार्ड नंबर 6 ,निपाणी वडगाव ,तालुका श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असुन त्यावरून शहर पोलीस ठाण्यांमध्ये अपमृत्यू क्रमांक 75/2021 प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.

अनिल गायकवाड यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती अद्याप पर्यंत मिळू शकलेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री.पवार हे पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!