Sunday, October 24, 2021

त्याच्यासोबत मी झोपायला तयार;या अभिनेत्रींचे खळबळजनक वक्तव्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंध्र प्रदेशमधील दलित विद्यार्थिनी हत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एका टॉलिवूड अभिनेत्रीने खळबळजनक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने या प्रकरणी धक्कादायक विधान केलं आहे. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

रेखा म्हणाली, “जो कुणी त्याची हत्या करेल, त्याच्यासोबत मी झोपेन. या धक्कादायक विधानानंतर तिने हा व्हिडीओ पाहून आपण इमोशनल झाल्याचं म्हटलं. “मला माफ करा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी काय म्हणते आहे ते मलाच समजत नाही आहे. आपण आज किती हतबल आहोत. रामयाला न्याय मिळायलाच हवा”, असं रेखा म्हणाली.

गुंटूर जिल्ह्यातल दलित इंजिनीअरिंग विद्यार्थिनीची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील ही विद्यार्थिनी आपल्या घरी परतत होती. तेव्हा एका बाईकस्वार तरुणाने तिला आपल्या बाईकवर बसायला सांगितलं. पण तिने नकार दिल्याने त्याने तिथंच तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!