Monday, October 25, 2021

सावधान:पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि आता तुम्ही बेफिकीर राहू शकता असा विचार करत असाल तर सावधान कारण याबाबत आयसीएमआरने स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील काळजी घेणं गरजेचं असतं असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.

पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे असं आयसीएमआरने स्पष्ट केलंय. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका कमी असल्याचं आयसीएमआरने म्हटलंय. आयसीएमआरने चेन्नईत केलेल्या अभ्यासातून हे उघड झालंय.

त्यामुळे दोन्ही डोस झाले तरी बेफिकीर न राहता काळजी घेणं अनिवार्य असल्याचं, आयसीएमआरने म्हटलंय.एम्स झज्जरमध्ये दाखल रुग्णांच्या अहवालात 294 (76%) लसीकरण न झालेल्या लोकांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये फक्त 1 जणांचा मृत्यू झाला.

म्हणजेच केवळ 0.03% मरण पावले. यानुसार असं लक्षात येतंय की, लसीकरण हे या विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी.दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!