Monday, October 25, 2021

विकृती ! जमिनीवर मोबाईल ठेवून स्कर्ट घातलेल्या महिलांचा बनवायचा अश्लील व्हिडिओ मग काय पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:आमेर भागात एका युवकाला जयपूर महिला निर्भया पथकाने सोमवारी रंगेहात अटक केली आहे. हा विकृत देशातील- परदेशी महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवयाचा. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव सुरेश कुमार यादव आहे. पथकाने युवकाची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

आरोपी युवक खूप आमेरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवयाचा. आरोपी जयपूर शहरातील ७ ते ८ पर्यटन आणि वर्दळाच्या ठिकाणी जाऊन हे व्हिडिओ बनयाचा. आमेर महलमध्ये सोमवारी एक युवक आपले बुटांची दोरी बांधत होता. हे कारण साहजिकच आहे असं तुम्ही म्हणाल.

पण नेहमी नेहमी दोरी बांधत राहत असल्याने त्याला तुम्ही काय म्हणाल. वारंवार बुटाची दोरी सोड बांध करत असल्याचे साध्या कपड्यातील निर्भया पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले. आरोपीची ही कृत्य काहीसे विचित्र वाटल्याने निर्भया पथकाने त्याला पकडले.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या युवकावर नजर ठेवली. व्यवस्थीतपणे लक्ष दिल्यानंतर लक्षात आले की, जेव्हा हा युवक बुटाची दोरी बांधयचा तेव्हा तो मोबाईलचा कॅमेरा सुरू करायचा आणि त्याला जमिनीवर ठेवून द्यायचा. जेव्हा एखादी मुलगी फ्रॉक किंवा स्कर्ट घालून त्याच्या समोरून जात अससायची.

आरोपी त्यांचे अंडरगारमेंट्सचे अश्लील व्हिडिओ बनवयाचा. निर्भया पथकाच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रेमलता यांनी जेव्हा एका मुलीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती मुलगी सुद्धा चकित झाली की, कोणीतरी तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आहे आणि तिला त्याबद्दल सुगावाही मिळू शकला नाही

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!