Sunday, October 24, 2021

भाजपच्या आ मोनिका राजळेंनी घेतली आरोग्यमंत्री टोपेंची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

या दरम्यान पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय व शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी 50 बेड वाढवून मिळण्याची मागणी केली. तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी आ. राजळे यांनी केली.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघात कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेऊन आज आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील आरोग्य सुविधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामध्ये पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 बेड तर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात 50 असे 100 बेड मंजूर करण्यात यावेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत. आरोग्यविभागात कर्मचार्‍यांचा स्टाफ वाढविण्याची मागणी करण्यात आली.

तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे, अशा मागण्या करत मतदारसंघातील आरोग्या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करून केलेल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!