Saturday, October 23, 2021

राज्यात दिवसभरात इतक्या रुग्णांची भर जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात आज दिवसभरात 5,225 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,11,570 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 57,579 इतकी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आज दिवसभरात 5,557 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,14,921 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.93 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात मृत्यूचा आकडा काहीसा कमी झाला असून आज 154 रुग्ण दगावले. मंगळवारी 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 67 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 23, नाशिक 18, कोल्हापूर 39, औरंगाबाद 2, लातूर 4, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

तर मृतांचा एकूण आकडा 1,35,567 वर पोहोचला आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!