Monday, October 18, 2021

मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्रीला आणले होते वेश्या व्यवसायासाठी, 4 लाखांचा सौदा होण्यापूर्वी…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी पोर्नग्राफ फिल्म प्रकरणी उद्योजक राजेश कुंद्रा यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. हे प्रकरण ताजे असताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणले असता पोलिसांनी सुटका केल्याची घटना घडली आहे.

तब्बल 4 लाखांना या अभिनेत्रीची विक्री होणार होती. पण, पोलिसांनी वेळीच छापा टाकून सुटका केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील पंचातारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. सांताक्रुज पोलिसांनी छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाकरता आणण्यात आले होते. 4 लाख रुपये घेवून वेश्या व्यवसाय केला जात होता.  अभिनेत्रींचा सौदा करणाऱ्या महिलेस अटक केली आहे.

सांताक्रुझ पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखा 7 नेही कारवाई केली आहे. बॉलिवूडची नगरी असलेल्या मुंबई असा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याआधीही मराठी आणि हिंदीतील काही मॉडेल अडकल्याची प्रकरणं समोर आली होती.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!