Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात सोन्याच्या दुकानात बुरखा घातलेल्या महिलेने केली सोने चोरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : चोरा चोरी करण्याच्या अनेक प्रकारच्या पद्धत वापरतो आणि कधी त्यामध्ये यशस्वी तर कधी चोरी पकडली जाते. काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनाई येथे आम्हाला कोरोना आहे . तुम्ही जवळ घेऊ नका असा प्रकार करत यांनी दरोडा घातला होता जिल्ह्यात घडली आहे

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील श्रीराम मंदिर चौक परिसरात असणाऱ्या पोपट भगीरथ महाले यांच्या सोन्याच्या दुकानांमधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की एका बुरखा घातलेल्या महिलेने महाले यांच्या सोन्याच्या दुकानात येऊन सेल्समॅनची नजर चुकून 19300 रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स चोरून नेले.

या प्रकरणी काल रात्री उशिरा महाले ज्वेलर्स दुकानाचे मालक अमोल महाले यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुलिसानाकडुन तपास सुरु.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!