Monday, October 25, 2021

नेवासा तालुक्यातील त्या युवकाची आत्महत्या नसून घातपात मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज ः अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव कौठा येथील युवकाची आत्महत्या नसून, घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करुन सदर प्रकरणी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी चौकशी होत नसल्याने, आरपीआयच्या वतीने गुरुवार दि.26 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, दिनेश पाडळे, पप्पू डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

घोडेगाव कौठा (ता. नेवासा) येथील युवक दिगंबर घनश्याम राऊत याचा मृतदेह दि.8 जुलै रोजी गट नंबर 135 या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस स्टेशनला आत्महत्येची नोंद झाली आहे. मात्र सदर युवकाने आत्महत्या केली नसून, सदर मृत्यू संशयास्पद आहे.

या प्रकरणी आरपीआयने सदर मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र पोलीस व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नसून, सदर युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी राऊत कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!