Monday, October 18, 2021

या अभिनेत्रीचा `नको तो` व्हिडिओ सोशल मीडियावर लीक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडेच भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधूचा एमएमएस लीक झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडितच्या MSS लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. भोजपुरी अभिनेत्रीचा हा खासगी व्हिडिओ सोशल मीडियापासून यूट्यूबपर्यंत सर्वत्र व्हायरल होत आहे.

मात्र, या व्हिडिओबद्दल असे सांगितले जात आहे की हा व्हिडिओ जुना आहे आणि आता अभिनेत्रीला बदनाम करण्याच्या प्रयत्नात तो व्हायरल केला जात आहे. प्रियांका पंडितच्या नावाने टेलीग्रामवर एक पेज देखील तयार करण्यात आले आहे, ज्यावर लोक तिचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

एका मीडिया पोर्टलशी झालेल्या संभाषणात प्रियांका पंडितने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले आहे की, कोणीतरी तिच्याशी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ माझा नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी माझ्यासारखी दिसते पण हा माझा व्हिडिओ नाही. असं तिने म्हटलंय.

कोण आहे प्रियांका पंडित?

भोजपुरी चित्रपटांमध्ये प्रियंका पंडित हे एक मोठे नाव आहे. प्रियंकाने भोजपुरीच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. ‘पवनपुत्र’, ‘इच्छाधारी’, ‘आवारा बालम’, ‘करम युग’ आणि ‘तोड दे दुश्मन की नली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!