Monday, October 25, 2021

सेक्स करणे बंद केल्यास या ‘५’ गंभीर समस्या उद्भवतील ! तुम्हाला माहित आहे का ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्हाला माहित आहे का ? सेक्स न केल्याने नपुंसक होण्याचा किंवा कॅन्सर होण्याचा धोका असतो. तुम्ही असा कधी विचार देखील केला नसेल. खूप काळ सेक्स न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणत्या ते.

चिंता: एका अहवालानुसार जे लोक सेक्स करत नाहीत त्यांना तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जाण्यास अडथळा येतो. कारण सेक्स करताना फील गुड हार्मोन endorphins ची निर्मिती होते. त्यामुळे ताणावर मात करण्यास मदत होते.

इम्म्युनिटी कमी होणे: सेक्स न करण्याचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे इम्म्युनिटी कमी होणे. २००४ च्या अहवालानुसार जे लोक नियमित सेक्स करतात (आठवड्यातून एकदा किंवा दोनदा) त्यांच्यात सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात IgA असतात. हे इन्फेकशनपासून शरीराचे संरक्षण करते.

शिश्नाची ताठरता येण्यास अडथळा येणे: अहवालानुसार जे पुरुष काही दिवस सेक्स करत नाहीत त्यांच्यात आठवड्यातून एकदा सेक्स करणाऱ्यांच्या तुलनेत शिश्नाची ताठरता येण्यास अडथळा येतो. कारण नियमित सेक्स केल्याने पेनिजच्या स्नायूंचे सामर्थ्य टिकून राहते.

नैराश्य: पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील खूप काळ सेक्स न केल्यास डिप्रेसड वाटते. The journal Archives of Sexual Behaviour च्या अभ्यासानुसार semen मध्ये असलेले melatonin, serotonin आणि oxytocin यांसारखे हार्मोन्स स्त्रियांचा मूड सुधारण्यास फायदेशीर ठरतात.

प्रोस्टेट कॅन्सर: जर तुम्ही सेक्स करत नसाल तर त्यामुळे शरीराला होणारे सुरक्षिततेचे फायदे मिळणार नाहीत. The American Urological Association च्या अभ्यासानुसार जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांना सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो.

कारण ज्या पुरुषांमध्ये ejaculatory frequency कमी असते त्यांच्यात भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!