Saturday, January 22, 2022

रावसाहेब दानवे ‘म्हसोबाला सोडलेले बोकडे असे….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाचे नेते गांधी घराण्यावर नेहमीच आरोप करत आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आदेशानेच गांधी घराण्याची प्रतिमा खराब करण्यासाठी ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या संदर्भात काँग्रेसच्या वतीने सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी पत्रकार परिषद घेवून दानवे यांचा समाचार घेतला.ते म्हणाले की, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काडीचेही योगदान नाही. तरी देखील देशासाठी आहुती देणाऱ्या गांधी घराण्याला बदनाम

करण्यासाठी भाजपचे नेते ठरवून असले आरोप करत असतात. आम्ही देखील रावसाहेब दानवे यांना ‘म्हसोबाला सोडलेला बोकडा’ असल्याचे म्हणू शकतो. मात्र, ती आमची संस्कृती नाही. त्यामुळे आम्ही असे म्हणणार नाही.

भाजपच्या जनआर्शिवाद यात्रेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांना ‘सांड’ म्हटले होते. यावरुन भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!