Saturday, January 22, 2022

घरबसल्या दर महिना हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी; फक्त करावे लगाणार हे काम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:घरबसल्या अतिरिक्त कमाई करण्याची आजकाल अनेकांची इच्छा असते. परंतु नक्की काय करावे याबाबत त्यांना योग्य माहिती मिळत नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍंड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC)तुम्हाला चांगली  संधी देत आहे.या माध्यमातून तुम्हाला IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन एजंट बनन्यासाठी अप्लाय करावे लागेल. यासाठी घरबसल्या तुम्ही हजारो रुपये कमाऊ शकता.

भारतीय रेलतर्फे जारी डेटानुसार 55 टक्के लोक आता ऑनलाईन माध्यमातून टिकिट बुक करतात. अशातच IRCTCच्या अंतर्गत ऑथराइज्ड टिकिट बुकिंग एजंट म्हणून काम केल्यास घरबसल्या तुम्ही मोठी कमाई करू शकता. एजंट सर्व प्रकारचे टिकिट बुक करू शकतो. एक टिकिट बुक केल्याने एजंटला चांगले कमिशन मिळते.

किती मिळते कमिशन
एका एजंटने नॉन एसी कोचचे टिकिट बुक केले तर IRCTC त्याला 20 रुपये प्रति टिकिट आणि एसी क्लास टिकिट बुक केले तर प्रत्येक टिकिटमागे 40 रुपयांपर्यंत कमिशन देते. त्याशिवाय टिकिट भाड्यात 1 टक्के एजंटला मिळतात. तसेच एजंटला टिकिट बुक करण्याची कोणतीही सिमा नसते. एजट महिनाभरात कितीही टिकिट बुक करू शकतो
काय सुविधा मिळतील

अनलिमिटेड टिकिट बुकिंग

बल्कमध्ये टिकिट बुक करणे

15 मिनिटात तत्काल टिकिट बुक करण्याचा पर्याय

सोपी कॅन्सेलेशन पॉलिसी

रेल्वे, विमान, बस हॉटेल, फॉरेक्स, ह़लिडेज, प्रीपेड रिचार्जची सुविधा

ऑनलाईन अकाउंटवरून डोमॅस्टीक तसेच आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे टिकिट बुक करण्याची सुविधा

एजंट बनन्यासाठी किती चार्ज द्यावा लागेल

1 वर्षाच्या एजंसीसाठी 3999 रुपये

2 वर्षाच्या एजंसीसाठी 6999 रुपये

IRCTC एजंट कसे बनायचे
एक ऑनलाईन फॉर्म भरा आणि त्याला सबमिट करा. IRCTCला सही केलेला अर्ज आणि डिक्लेरेशन फॉर्म स्कॅन करून पाठवा. IRCTC तुमचे डॉक्युमेंट वेरिफाई करेल.
IRCTC ID बनवण्यासाठी 1180 रुपये भरावे लागतील.

OTP आणि व्हिडिओ वेरिफिकेशन नंतर डिजिटल सर्टफिकेट बनेल. डिजिटल सर्टफिकेट मिळाल्यानंतर IRCTCची फी भरावी लागेल.  फी मिळाल्यानंतर तुम्हाला IRCTC क्रेडेंशिअल मिळेल.
या डॉक्युमेंट्सची असेल गरज

PAN कार्ड

आधार कार्ड

मोबाईल नंबर

वॅलिड ई-मेल आयडी

फोटो

एड्रेस प्रुफ

डिक्लेरेशन फॉर्म आणि ऍप्लिकेशन फॉर्म

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!