Tuesday, January 18, 2022

लस घेतलेल्यांसाठीही डोकेदुखी ठरतोय कोरोना; जाणून घ्या यामागचं कारण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत आहे आणि या लढ्यात विषाणूविरोधातील सर्वात मोठं शस्त्र म्हणजे लस . जगभरात लसीकरणाचं काम वेगानं केलं जात आहे. दुसरीकडे, शास्त्रज्ञ व्हायरस आणि लसीवर संशोधन करत आहेत.

अशात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीनुसार, शास्त्रज्ञांना समजलं की लोक लसीचे डोस घेऊनही कोरोनाग्रस्त होत आहेत. परंतु हे लोक किती वेळा संसर्गाला बळी पडत आहेत हे स्पष्ट झाले नाही.या आकडेवारीमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेले लोक इतरांना संक्रमित करू शकतात की नाही याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. आता या गोष्टीनंही चिंता वाढवली आहे की जे लस घेत आहेत ते देखील गंभीर आजारांना बळी पडू शकतात. लसीकरण झालेल्या लोकांना विषाणूची लागण का होत आहे, याबद्दल शास्त्रीय संशोधनाचा अभाव आहे.

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. लसीकरण केलेले लोक निर्भयपणे बाहेर फिरत आहेत. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करत नाही. कोविडच्या नवीन लाटेच्या दरम्यान सर्व प्रकारचे निर्बंध काढून टाकणे हे संक्रमणाचे प्रमुख कारण असू शकते.

हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत. कार्यक्रम आयोजित करणे आणि गर्दी जमा करणे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे संसर्गाची काही वेगळी चित्रे आपल्यासमोर येत आहेत.

लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा होणाऱ्या संसर्गाच्या संदर्भात, हेदेखील समोर येत आहे की ज्यांनी लस घेतली आहे, ते निष्काळजी आहेत. गर्दीच्या ठिकाणी सामील होणे. मास्कशिवाय बाहेर जाणे. नियमांकडे दुर्लक्ष करणे, या सर्वाचा परिणाम म्हणजे व्हायरस पुन्हा शरीरावर आक्रमण करत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!