Tuesday, January 18, 2022

सोने दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात   काहीशा वाढीची नोंद झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर  सोने दरात 0.12 टक्के म्हणजेच 58 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमसाठीचा दर 47216 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदी 0.4 टक्के वाढीसह 61951 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात काहीशी घसरण झाली आहे.मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात जवळपास 950 रुपयांची घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा दरात काशीही वाढ झाली आहे. गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार, आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा भाव 50480 रुपये आहे.

चेन्नईत 48690 रुपये, मुंबईत 47190 रुपये आणि कोलकातामध्ये 49180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे आर्थिक बाबींवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांबाबत व्यापारी आणि गुंतवणुकदारांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे.

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

अशी तपासा सोन्याची शुद्धता –
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात.

लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!