Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकींग :तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कौटुंबिक नैराश्यातुन अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील पोस्टमन असलेल्या तरुणाने गळफास घेत आपली जिवन याञा संपवली .

याबाबत हकीकत अशी की, वाळवणे ता,पारनेर येथील पोस्टमन असलेल्या राजेश संपत ढवळे ( वय ३९ ) यांनी घरातील कौटुंबिक नैराश्याला कंटाळून मंगळवारी सकाळी ९.०० वाजता आपल्या रहात्या घरी पलगावर उभे रहात दोरीच्या साह्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबतची माहिती सुपा पोलिस स्टेशनला कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेट दिली .व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला .तेथे शवविच्छेदन केल्यावर मृतदेव नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला .

वाळवणे येथे मागील एक वर्षाच्या आत तीन तरुणानी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत . यात अनिल शिंदे ( वय ४९ ), दिंगबर शिंदे ( वय ४२ ) व काल राजेश ढवळे ( वय ३९ ) यांनी फाशी घेऊन आपली जीवन याञा संपली आहे . यातील राजेश ढवळे हा पोस्टाचे कामकाज करत होता. पंरतु कौटुंबिक

कल्हातुन त्यांनी आपले जीवन संपवले असे नागरिकांमधून बोलले जात आहे, सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली रियाज पटेल पुढील तपास करत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!