Thursday, January 20, 2022

आ.भा पोलिस हक्क संरक्षक संघटना पुणे यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत रक्षाबंधन साजरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना सौंस्थापक अध्यक्ष श्रीनिवासजी इंदुरकर ,महाराष्ट्र राज्यध्यक्ष संजयजी भावसार ,राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. किरण देशपांडे ,राज्य महिला आध्यक्षा सौ तनुजा ताई गुळवि यांच्या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यातील जुन्नर, नारायणगाव, ओतूर व आळेफाटा पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधन समारंभ संपन्न झाला.

या वेळी पुणे जिल्ह्या महिला संघटक अर्चना ताई पडवळ, ,जुन्नर तालुका अध्यक्ष सौ. शारदा ताई कसबे , जुन्नर तालुका महिला कोषाध्यक्ष सौ. मनिषा कुरकुटे,सौ कुसुम धनराज भंडारे ,पुणे जिल्हा सह कोषाध्यक्ष शंतनु शरद जोशी, कोषाध्यक्ष सौ गायत्री शंतनु जोशी , वामन जोगी सर उपस्थित होते .

या प्रसंगी जुन्नर पोलिस स्टेशन, ओतूर पोलिस स्टेशन नारायणगाव पोलिस स्टेशन आळेफाटा पोलिस स्टेशन चे सर्व पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते या वेळी संघटना हि कायम पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढत राहील याची ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली व पवित्र रक्षा बंधन सण राखी बांधून साजरा करण्यात आला .

या प्रसंगी या समयी उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर आदरणिय मंदार जवळे, ओतूर पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे ,जुन्नर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री विकास जाधव , नारायणगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक देशपांडे , आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री. मधुकर पवार , पोलिस अंमलदार आधिकारी उपस्थित होते .

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!