Tuesday, January 18, 2022

‘तुम्ही माझं काहीच करू शकत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, शिवसेना  वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. आताचे कुणीही नव्हते. ज्यांना आंदोलन करायचं, त्यांनी करावं,  त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, कायद्या परिस्थितीची स्थिती, पोलीस बघतील’ असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकेनंतर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी आज हायकोर्टाने 17 तारखेपर्यंत दिलासा दिला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

‘आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला. पण, पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला सार्थ अभिमान आहे, माझ्या देशाचा,  मला सहन झाले नाही. ते म्हणाले होते की सेनाभवनाकडे कुणी पाहिले तर पाय तोडा.

ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल म्हणाले होते की, चपलाने मारावे वाटते. तर अमित शहांबद्दल ते असंसदीय शब्द वापरला होता, त्यांचं सर्व चालतं, मग मी देशासाठी बोललो, असं राणे म्हणाले.

तसंच,  अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पोलिसांवर दबाव टाकत आहे. दिशा शालियन प्रकरणात कोणता मंत्री उपस्थितीत होता,  पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं. आम्ही लोकशाही आणि कायदेशीर लढाई लढणार, आणि ज्याने कृत्य केले, ते ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!