Tuesday, January 18, 2022

 आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात दिवसाढवळ्या होऊ लागल्या….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :आ. रोहित पवार यांचा मतदार संघातील जामखेडमध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला.

असून सध्या चोर्‍या, लूटमार, दरोडे, आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधारात होणार्‍या चोर्‍या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ लागली आहे.
भरदिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.

तर दुसरीकडे मारुती भगवान गंभीरे (वंजारवाडी) यांच्या खर्डा-सोनेगाव रस्त्यावर शेती अवजारे विक्रीच्या दुकानातून 43 हजार 360 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर, मोटरीची केबल, सबमर्सिबल केबल, तांब्याची वायडिंग तार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा ऐवज चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर तोडून लंपास केला.

त्यानंतर पोलिसांनी अहमदनगर येथून श्वानपथकाला पाचारण केले. परंतु सुगावा लागला नाही. वंजारवाडी व दरडवाडी या दोन्ही चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सध्या जिल्ह्यात चोरटे सक्रिय झाले असून पोलीस प्रशासन निष्क्रिय झाले असल्याची जनभावना दिसून येत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!