Friday, January 21, 2022

इंदुरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करू नका : आमदार निलेश लंके

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या कोरोना सेंटरमध्ये सप्ताहाचे आयोजन केले होते यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांनी कीर्तनामध्ये केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नका असे आमदार निलेश लंके यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे .

भाळवणी, ता. पारनेर येथील मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोवीड सेंटर भाळवणी येथे रुग्णांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चालु आठवड्यामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन कोवीड सेंटरमध्ये केले होते.
त्यानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची नियोजीत किर्तनरूपी सेवा कोवीड

सेंटरमध्ये होती. त्यांच्या किर्तनातील काही वाक्यांचा संदर्भ घेऊन काही बातम्या वर्तमान पत्रात व न्युज चॅनलवर प्रसारीत
झाल्या होत्या. त्यांचे वाक्य हे कुणाला उद्देशुन किंवा कुणाच्या विरोधात नव्हते परंतु काही व्यक्तींना त्यांचे ते वाक्य रूचलेले दिसत नाहीत.

समाजप्रबोधनकार हे कुणा पक्ष-पार्टीचे नसतात ते समाज प्रबोधन करण्याचे काम करतात.समाजप्रबोधन व अध्यात्मामध्ये ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे नाव मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कुणीही
विपर्यास करू नये ही विनंती.आमदार निलेश लंके यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!