Tuesday, January 18, 2022

अभिनेत्री व लोकसभा खासदार नुसरत जहाँ आई झाली पण पती बोला हे माझं मुल नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँ आई झाली आहे. नुसरत जहाँ यांना 25 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुसरत आणि मूल दोघेही निरोगी असल्याचे सांगितले जात आहे.

असे म्हटले जात आहे की नुसरत यांना अभिनेता यश दासगुप्ता यांनी रुग्णालयात नेले.काही महिन्यांपूर्वी नुसरत जहाँने बेबी बंपचे फ्लॉन्ट करत आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर केली होती. त्याचवेळी, डिलिव्हरीच्या काही तास आधी नुसरत जहाँने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

ज्यात तिने लिहिले, ‘भीतीच्या वर विश्वास ‘. तिने एका मुलाला जन्म दिला आहे.यश दासगुप्ताला डेट केल्याबद्दल नुसरत पूर्वी खूप चर्चेत होती. तिने 2019 मध्ये उद्योगपती निखिल जैन यांच्याशी लग्न केले.

पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात मतभेद सुरू झाले. नुसरत जहाँ आणि निखिल जैन गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. नुसरत जहाँच्या प्रेग्नेंसीबाबत बरेच वाद झाले होते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!