Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात आज वाढले कोरोनाचे इतके रुगण जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा कमीजादा होत आहे. आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 784 कोरोना बाधित आढळले. आज संगमनेर तालुक्याने पुन्हा दोनशेचा आकडा पार केल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले, पारनेर दुसर्‍यास्थानी आहे. मात्र संगमनेर तालुका वगळता इतर आकोल्याचा आकडा 64 च्या आत असल्याने काहीअंशी समाधान मिळत आहे. हा तालुक्याची आकडेवारीत घट झाली आहे तर काही ठिाकणी वाढ झाली आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 43, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 297 तर अँटीजेन चाचणीत 444 असे 784 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 126, अकोले 64, पारनेर 64, नगर ग्रामीण 63, श्रीगोंदा 52, राहाता 46, राहुरी 45, कर्जत 44, नेवासा 42, शेवगाव 41, पाथर्डी 36, नगर शहर 23, जामखेड 14, कोपरगाव 13, श्रीरामपूर 12, इतर जिल्हा 08, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!