Tuesday, January 18, 2022

कोरोनाची तिसरी लाटेची भविष्यवाणी खरी ठरणार की काय? ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात दररोज 60 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, असा अंदाज राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता ही भविष्यववाणी खरी ठरणार की काय अशीच भीती आता वाटू लागली आहे. राज्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे पण तिसरी लाट महाभयंकर असणार आहे, असं आरोग्य विभागानेच सांगितलं आहे. राज्यात दररोज 60 लाख प्रकरणं समोर येऊ शकतात. याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. कारण कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत.

साताऱ्यात तर कोरोनाचा उद्रेकच झाला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार साताऱ्यात आज दिवसभरात तब्बल 821 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा सहाशेच्या खाली होता. मृत्यूचं प्रमाणही इथं सर्वात जास्त आहे. दिवसभऱात 32 मृत्यूची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणं असतील. आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अलर्ट केलं आहे आणि व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!