Tuesday, January 18, 2022

तुमचंही ‘या’ बँकेत खातं आहे का? अशाप्रकारे मिळेल 2 लाख आणि 4 लाखांचा फायदा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुमचंही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांना अनेक फायदे उपलब्ध करून देते आहे. अनेक ग्राहकांना बँकेकडून देण्यात येणाऱ्या या बेनिफिट्सबद्दल माहिती नसते.

या बातमीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 2 लाखांचा फायदा मिळवू शकता. शिवाय वार्षिक 342 रुपये देऊन तुम्ही 4 लाख रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट देखील मिळवू शकता. जाणून घ्या काय आहेत ही बँकेतील या महत्त्वाच्या योजना

बँकेकडून जनधन खाते असणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा मिळेल. बँकेतील जनधन खातेधारकांना 2 लाख रुपयांर्यंतचा अपघाती वीमा कव्हर मिळेल.

4 लाखांचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन खास योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना आहेत पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना . या योजनांमध्ये कमी गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळेल.

या दोन्ही योजनात मिळून तुम्हाला केवळ 342 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.PMJJBY मध्ये वार्षिक 330 रुपये भरून मिळेल फायदा पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजनेत वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला लाइफ कव्हर मिळेल.

जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळते.

पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना
पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना अत्यंत कमी प्रीमियममध्ये जीवन वीमा देऊ करते. ही केंद्र सरकारची अशी स्कीम आहे ज्याअंतर्गत खातेधारकाच्या खात्यातून केवळ 12 रुपयांचा प्रीमियम जातो आणि 2 लाखांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!