मुंबई
पुणे येथील भीडेवाडा संवर्धनासाठी विकासासाठी ५० कोटी रूपये निधीची तरतुद करावी अशीमागणी
माळी महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष माजी मंत्री आविनाश ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कड़े केली आहे.
मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान माळी महासंघाचे राष्ट्रीय अधक्ष माजी मंत्री आविनाश ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भीडेवाडा संवर्धनासाठी विकासासाठी ५० कोटी रूपये निधीची तरतुद करावी या मागणीचे पत्र दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच याची तरतुद केली जाईल असे आश्वासन ठाकरे यांना दिले