Friday, March 24, 2023

10 वी पाससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: रेल कोच फॅक्टरी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती शिकाऊ उमेदवार एकूण जागा – 550या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.अशी असेल सिलेक्शन प्रोसेस.10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी.दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी.

तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!