Saturday, September 23, 2023

डिलिव्हरीनंतर महिलांनी घ्यावी शरीराची विशेष काळजी, अन्यथा जडू शकतात ही मोठी समस्या

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्या महिलांची एक किंवा एकापेक्षा जास्त डिलिव्हरी झाली आहे तर, त्यांना मेनोपॉजनंतर यूटेराइन प्रोलैप्स होणे अतिशय सामान्य आहे.

डॉ. सुरभी यांचे असे म्हणणे आहे की, हलके प्रोलैप्समध्ये उपचाराची गरज भासत नाही. परंतू, यामुळे तुम्हाला असहजता जाणवत असेल किंवा दररोजच्या कामांमध्ये अडचण निर्माण होत असेल

तर, तुम्हाला थेरेपीची मदत घ्यावी लागेल.यूटेराइन प्रोलैप्सचे हलके परिणाम बऱ्याचदा डिलीव्हरीनंतर समोर येतात. मॉडरेटपासून गंभीर गोष्टींमध्ये योनीमध्ये उत्क्यांचे उभडणे, पेल्वीक भागामध्ये

काही फिस्कने किंवा वजण जाणवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. यामध्ये बाथरुमला जाऊन आल्यावर सुद्धा मूत्राशय पूर्णपणे रिकाम न झाल्यासारखं वाटत. सोबतच लघवी रोखून धरण्यासाठी देखील अडचण येते.

तुम्ही खाली बसल्यावर तुम्हाला असे जाणवेल की, तुम्ही एखाद्या चेंडूवर बसले आहात. असे वाटते की योनीचे टीश्यु कपड्यांना लागत आहेत, पेल्वीक भागवर किंवा पाठीच्या मागील भागावर

दाब येऊन दुःखणे जाणवू लागते. यामध्ये सेक्स संबंधी गोष्टी सुद्धा जोडल्या जातात.पेल्वीक भागातील मासपेशी आणि त्यांचे सहायक ऊतक कमजोर होऊन जातात आणि या कारणांमधल एक कारण म्हणजे वैजाइनल डिलिवरी. जर पहिली

डिलिवरी जास्त वयामध्ये असताना झाली असेल, किंवा बाळ आकाराने मोठे असेल, डिलिवरीमध्ये कोणती अडचण आली असेल, रोज कफ असतो, दिर्घकाळ खोकला, किंवा जड समान उचलणे होय. यामुळे यूटेराइन प्रोलैप्सचा खतरा राहतो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!