Tuesday, January 18, 2022

सेक्सपॉवर वाढवण्यासाठी ‘या’ पाच मसाल्यांचे करा सेवन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या आहारातील सातत्याने होणारा बदल हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्याचा नकारात्मक प्रभाव हा लोकांच्या स्वास्थावर होत असून त्यामुळे त्यांना विविध उपचार घ्यावे लागत आहे. विषेशत: आता लोकांना लैंगिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

त्यामुळे आता डॉक्टरांनी काही घरघूती टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही लैंगिक आजारांवर मात करू शकता. त्या कशा आणि कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
शिलाजीत

शिलाजीतविषयाचे वैद्यकीय गुणधर्म सांगताना डॉक्टर अबरार मुल्तानी म्हणतात की शिलाजीतच्या सेवनामुळे सेक्सपॉवर वाढतो. त्याचा सकारात्मक परिणाम हा शरिराच्या तारूण्यावरही होतो. त्यामुळे पुरूषांच्या लैंगिक समस्यांची सुटका शिलाजीतमुळे होऊ शकते.

लसुनात कामोत्तेजक गुण असते. हा गुण वीर्यपतनाला रोखण्यासाठी मदत करतो. सेक्सपॉवर वाढवण्यासाठी उपाशीपोटी लसुन खाणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या लसुनामुळे लैंगिक समस्यांवर मात करता येऊ शकते.

लवंगमध्ये अनेक पद्धतीचे गुणधर्म असतात. त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, आयरन, सोडियम यांसारखे महत्वपूर्ण गुणधर्म असल्याने याचा फायदा सेक्सपॉवर वाढवण्यासाठी होतो. आणि लवंग हा आयूर्वेदिक पदार्थ असल्याने याचा दुहेरी फायदा होतो.

अश्वगंधात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग हा बुद्धीला चालना देण्यासाठीही केला जातो. त्याचरोबर याचा फायदा लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जातो. त्यातून पुरूषांना लैंगिक समस्यांचे निदान होऊ शकते.

डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्या मते मेथीध्ये सॅपोनिन्स टेस्टोस्टेरोन नामक गुणधर्म हार्मोन्सला वाढवण्यात मदत करतो. याच कारणामुळे पुरूषांना सेक्सपॉवर वाढवण्यासाठी मदत होते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!