Saturday, January 22, 2022

शिक्षिकेचे अश्लिल फोटो काढले आणि पुढे… पुण्यातील भयंकर प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज : आरोपीने स्वतः रिटायर एसिपी असल्याचे सांगत एका महिलेवर बलात्कार केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.शिक्षिकेला कोल्ड्रिंग मधून गुंगीचे औषध पाजून तोतया एसीपी ने शिक्षिकेवर वारंवार बलात्कार केला.

या प्रकरणात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.आरोपी विकास अवस्थी हा स्वतःला रिटायर एसीपी सांगत असला तरी त्याचे किराण्याचे दुकान आहे आणि तो व्याजाने पैसे देतो शिक्षिकेला एकदा पैशाची गरज पडली असता ती विकास अवस्थेकडे गेली अवस्थी नीतीला त्याच्या पिंपरी गुरव येथील

घरी बोलावले इथे आरोपीने शिक्षकेचे 2 ब्लॅक चेकवर सिग्नेचर करून घेतलं. त्यानंतर शीतपेया यामधून तिला गुंगीचे औषध दिले. तिचे आक्षेपहार्य फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत होता. तिला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत. शेवटी शिक्षिका तक्रार द्यायला घाबरत होती. परंतु वारंवार हे घडत असल्याने तिने शेवटी सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

विकास अवस्थी याच्या विरोधात बलात्कार, खंडणी तसेच सावकारी विरोधी अधिनियम कायदा अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. विकास अवस्थी हा फरार पुणे पूर्वी सांगवी पोलिसांनी विकास अवस्थी घरातूनच अटक केली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!