Sunday, September 26, 2021

नगर जिल्ह्यात आज नव्या ९५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ५७८ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटीजेन चाचणीत २९७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०१, जामखेड १७, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १७, नेवासा ०७, पारनेर ४४, पाथर्डी ७१, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ५२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ५२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १८, जामखेड ०७, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा.१०, नेवासा ३५, पारनेर १९, पाथर्डी ०४, राहाता ४५, राहुरी ३३, संगमनेर ७३, शेवगाव २८, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ३९, जामखेड ०५, कर्जत २७, कोपरगाव ०७, नगर ग्रा. १६, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३१, राहाता १६, राहुरी १२, संगमनेर ६१, शेवगाव ११, श्रीगोंदा १०, श्रीरामपुर ११ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ८४, जामखेड ०८, कर्जत ६०, कोपरगाव २४, नगर ग्रा. २७, नेवासा ३३, पारनेर ८८, पाथर्डी ३८, राहाता २९, राहुरी ३५, संगमनेर १३२, शेवगाव २७, श्रीगोंदा ७५, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,२२,३३८*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:५५७८*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६७३*

*एकूण रूग्ण संख्या:३,३४,५८९*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!