Saturday, October 23, 2021

तुमचा पार्टनर सेक्सनंतर या गोष्टी करत असल्यास त्याचे प्रेम खरे आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळेस तुम्हालाही असा प्रश्न पडतो का, की खरंच तुमच्या पार्टनरचे तुमच्यावर प्रेम आहे की नाही? त्याच्या स्पर्शात काळजी, जिव्हाळा असतो की फक्त सेक्सची इच्छा? असं म्हणतात की प्रेम हे बोलून नाही तर कृतीतून व्यक्त होते. विचारपूर्वक केलेल्या लहान सहान गोष्टीतून ते दिसून येते. सेक्स नंतर तुमचा पार्टनर तुमच्यासाठी यापैकी एक जरी गोष्ट करत असेल तर त्याचा भावना खऱ्या आहेत.

उठल्यावर किस करणे: सेक्स करताना किस करणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण सेक्सनंतर काही वेळ डोळा लागतो. त्या थोड्या वेळाच्या झोपेनंतरही उठल्यावर प्रेमपूर्वक किस करणे. हे प्रेमाचे लक्षण आहे. त्याऐवजी उठल्यावर तो सरळ रूमबाहेर निघून गेला, तर त्याला नक्की तुमच्याबद्दल काय वाटतं हे समजायला ही कृती पुरेशी आहे.

तुम्हाला फ्रेश व्हायला मदत करणे: प्रेम बेडवर संपत नाही तर सेक्स संपतं. खरं प्रेम करणारी व्यक्ती सेक्सनंतर ही तुमच्यावर प्रेम करेल आणि ते त्याच्या कृतीतून जाणवेल. तो तुम्हाला फ्रेश व्हायला मदत करेल. काही वेळेस चहा, नास्ता स्वतः आणून देईल. तर कधी रिफ्रेशिंग ड्रिंक बनवायला तुम्हाला मदत करेल.

बोलण्यात गुंतवून ठेवेल: सेक्सनंतर एकमेकांशी बोलणे गरजेचे असते. त्यामुळे एकमेकांना न कळणाऱ्या भावना समजण्यास मदत होईल. प्रत्येक वेळी ते बोलणे सेक्सविषीयीच असले पाहीजे असे काही नाही. जर खरंच तो तुमच्या प्रेमात आले तर तो नक्कीच बोलण्यात रस घेईल. लहानपणीच्या आठवणी, त्याची ध्येय किंवा काहीही बोलण्यात तो स्वतः गुंतेल व तुम्हालाही गुंतवले.

खूप वेळ एकटक बघत राहणे: तुमच्या सेक्सी बॉडीकडे नाही तर तुमचे हास्य, बोलताना होणारे हावभाव, अदा याकडे तो टक लावून बघत राहील. त्याची ती नजर तो नसताना ही तुम्हाला खिळवून ठेवेल.

तुमची प्रशंसा करणे: त्याच्या आवाज आणि शब्दांवरून त्याचे प्रेम खरे असल्याचे तुम्हाला जाणवेल. या वेळेस तो कदाचित तुमच्या सौंदर्य किंवा फिगर विषयी बोलणार नाही तर तुमचा छंद, स्वभाव किंवा त्याला आवडणारा तुमचा एखादा गुण याविषयी बोलेल. यावरून जाणा की त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम खरे आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!