Sunday, September 26, 2021

बेलापूर गुप्तधन प्रकरण गायकवाड आत्महत्या प्रकरण: पत्नीचा गंभीर आरोप

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात, सुनील गायकवाड नावाच्या मोलमजुरी करणा-या इसमाने, आत्महत्या केल्याची घटना घडल्याने गावात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. ज्यात सुनील गायकवाड याला २ महिन्यांपूर्वी, राजेश खटोड यांच्या येथे सुरू असलेल्या खोदकाम दरम्यान,

त्याठिकाणी गुप्तधना सापडले होते. याबद्दल कोणासही न सांगण्याकरिता सुनील यास १० लाख रुपये देण्याचे आश्वासन, राजेश खटोड व हनुमंत खटोड यांनी दिले होते. मात्र ठरलेले पैसे न देता खटोड यांनी, सुनील यास शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची घटना घडल्या होत्या.

तसेच मयत सुनील यास आम्ही पैसेवाले आहोत तुला कोठेही कामधंदा करून देणार नाही, तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणू अशी धमकी दिल्याने, भीती पोटी मयत सुनील घराबाहरे देखील येत नव्हते, तसेच राजेश खटोड व हनुमंत खटोड यांच्या दबावामुळे, सुनील गायकवाड यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्या संदर्भात, मयत सुनील याची पत्नी श्रीमती वंदना सुनील गायकवाड यांच्या

फिर्यादीवरून, आरोपी राजेश खटोड व हनुमंत खटोड यांच्या विरुद्ध , श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भदवी कलम ३०६,३२३,५०४,५०६ व ३४ अन्वये,६२२/२०२१ गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास ,पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!