Sunday, September 26, 2021

तहसिलदार नियुक्तीसाठी आत्महत्या करण्याचा इशारा

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

गंगापूर|दत्तात्रय जोशी

गंगापुर तालुक्याला दहा दिवसांत तहसिलदारांची नियुक्ती करा अन्यथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातील कॕबीनमध्ये विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वाल्मीक सिरसाठ यांनी दिला आहे.

सोमवार (दि.१३ )येथील तहसिल कार्यालया समोर प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडण करुन निषेध व्यक्त केला.येत्या दहा दिवसांत गंगापुर तालूक्यास कायमस्वरुपी तहसिलदारांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.तालूक्याचे कामकाज रामभरोसे चालू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय अधिकारींवर वचक राहीला नाही तसेच तालूक्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाच महिण्यापासून गंगापूरला तहसिलदार नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत नियुक्ती दया अन्यथा राज्याचे महसुलमंत्री
बाळासाहेब थोरात यांच्या कॕबीन मध्ये विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा इशारा सिरसाठ यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!