Friday, October 22, 2021

फक्त ४ तास काम करून कमवा २५ ते ३० हजार, पाहा ही संधी?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही जर कमाईची संधी शोधत असाल किंवा पार्ट टाइम, फुल नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेली अॅमेझॉन डॉट कॉम ही संधी देते आहे. अॅमेझॉनसोबत काम करून तुम्ही दर महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांपर्यत कमाई करू शकता. यात सर्वात महत्त्वाची

 बाब अशी की यासाठी तुम्हाला दररोज ८-९ तास काम करण्याची आवश्यकता नाही. फक्त ४ तास काम करून तुम्ही कमाई करू शकता. अॅमेझॉनच्या या नोकरीत तुमच्यावर कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार फुल टाइम किंवा पार्ट टाइम काम करू शकता. पाहा कसे.

 बॉयचे काम करून चांगली कमाई करू शकता. डिलिव्हरी बॉयला अॅमेझॉनच्या वेअरहाऊसमधून ग्राहकांपर्यत किंवा अॅमेझॉन मीटिंग पॉईंटपर्यत पॅकेज किंवा पार्सल पोचवायचे आहे. सध्या अॅमेझॉनला देशभर डिलिव्हरी बॉयची आवश्यकता आहे. भारतात ऑनलाईन स्वरुपातील बाजारपेठेत जबरदस्त वेगाने विस्तारते आहे.

त्यामुळे डिलिव्हरी बॉयची मागणीदेखील वाढते आहे. एका डिलिव्हरी बॉयला १०० ते १५० पार्सल एका दिवसात डिलिव्हर करायचे असतात. १० ते १५ किलोमीटर परिसरात हे पार्सल डिलिव्हर करायचे असतात.

अॅमेझॉन तुम्हाला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यत कोणतीही वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य देते. अनेक डिलिव्हरी बॉईज एका दिवसात ४ तासात जवपास १०० ते १५० पार्सलची डिलिव्हरी करतात. अॅमेझॉन कामावर रुजू करून घेण्याआधी कामाची पूर्ण माहिती देते, शिवाय कामाशी आणि डिलिव्हरीशी निगडीत सर्व ट्रेडिंग दिली जाते.

कसा कराल अर्ज?

जर तुम्हालादेखील पार्टटाइम किंवा फुल टाइम नोकरी करायची असेल आणि कमाई करायची असेल तर https://logistics.amazon.in/applynow या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्याकडे एससी किंवा कॉलेजची पदवी असली पाहिजे.

त्याचे सर्टिफिकेटदेखील असले पाहिजे. डिलिव्हरी करण्यासाठी तुमच्याकडे मोटरसायकल किंवा स्कूटर असली पाहिजे. मोटरसायकल किंवा स्कूटरचा विमा, आरसी इत्यादी असले पाहिजे. शिवाय ड्रायव्हिंग लायसन्सदेखील असले पाहिजे.डिलिव्हरी बॉयला पेट्रोलचा खर्च स्वत:च करायचा असतो. प्रत्येक पॅकेजनुसार १० ते १५ रुपये मिळतात. त्यामुळे रोज तुम्ही किती

पार्सलची डिलिव्हरी करता त्यानुसार कमाई करता येते. देशातील ऑनलाईन बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्यामुळे या क्षेत्रात दिवसेंदिवस मोठ्या रोजगाराच्या आणि करियरच्या संधी निर्माण होत आहेत. चाकोरीबाहेरची नोकरी करण्याची आणि नवीन

क्षेत्रात काम करण्याची तयारी इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी यातून मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. आगामी काही वर्षात यात वाढच होत जाणार आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!