Monday, October 18, 2021

एक हात मदतीचा मित्रांनो;कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी सुशांत ठाणगे अपघात उपचारासाठी मदतीचे आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे :कृषी महाविद्यालय,मालेगाव च्यापहिल्या बॅच चा आपला सर्वांचा कृषिमित्र कु.सुशांत कोमल ठाणगे रा.सटाणा जि. नाशिक याचा आज दि.17-09-2021 रोजी दाभाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे,त्याची प्रकृची अतिशय नाजूक ,चिंताजनक आहे.

आज त्याच्यावर मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू होते,परंतु परिस्थिती नाजूक असल्याकारणाने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवले आहे.त्याच्या पुढील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम मोठी आहे,परंतु घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे,वडील शेतकरी आहेत..तरी कृपया आपल्याकडून जेवढी मदत होईल ठेवढी खाली दिलेल्या अकाऊंट वर Phone pay/Google pay/ Paytm च्या माध्यमातून पाठवावी ही विनंती…

बँकेचे नाव-Axis bank
खातेदाराचे नाव- Rohit Babaso Ghadage
शाखा-Jamner
अकाऊंट नं- 918010080098165
IFSC CODE- UTIB0003835

– Phone pay /Google pay / paytm

मोबाईल नं- 9503207307

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!