Wednesday, October 27, 2021

पेट्रोल-डिजेलच्या किमतीत सर्वसामान्यांना दिलासा ?अर्थमंत्र्यांचा घोषणेनंतर देशभरात नाराजी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पेट्रोल-डिजेलच्या किमती कमी होतील याची अपेक्षा केलेल्या नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर याबाबत स्पष्टता आली णार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 45 व्या GST कौन्सिल बैठकीनंतर वित्त मंत्री निर्मला सीमारमणने यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी कौन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी कौन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिजेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही.

1 जुलै 2017 ला जेव्हा जीएसटी लागू करण्यात आला होता, तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी आपला महसूल पाहता कच्च तेल, नैसर्गिक गॅस, पेट्रोल, डिजेल आणि एटीएफला जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपआपल्या ठिकाणी वेगवेगळे कर लावतात आणि त्यातून येणारा पैसा सरकारी तिजोरीत जातो.

आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिजेलची किंमत 88.62 रुपये प्रति लीटर आहे. येथे महत्त्वाची बाब म्हणजे या किमतीमधील अर्ध्याहून अधिक पैसे कंपन्यांकडे जात नाही, तर टॅक्सच्या रुपात केंद्र आणि राज्य सरकारकडे जातं.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले असते तर पेट्रोल 28 रुपये आणि डिझेल 25 रुपये प्रति लीटरने स्वस्त होण्याची शक्यता होती. सध्या देशभरात पेट्रोलचे दर 110 रुपये तर डिझेलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत. अर्थात पेट्रोल-डिझेलचे दर 75 ते 80 रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. मात्र सामान्यांसाठी हा मोठा दिलासा स्वप्नवतच राहिला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!