Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर; जाणून घ्या राहाता व नगर मधील भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत ८८२८ गोणी कांद्याची आवक झाली कांदा नंबर १ ला प्रति क्विंटलला ११३० ते १७०० असा भाव मिळाला. कांदा नंबर २ ला ८५० ते १२५० असा भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ४०० ते ८०० रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा १००० ते १३०० व जोड कांदा १०० ते ४०० रुपये भाव मिळाला.

नगरमधील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची सुमारे 42 हजार गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 1800 रुपयांचा भाव मिळाला.

नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या 41 हजार 984 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 1800 रुपयांचा भाव मिळाला आहे. सध्या कांद्याला मागणी कमी झालेली आहे. त्याचा परिणाम भावावर होत आहे. त्यामुळे भाव दोन हजाराच्या आतच आहेत.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव – एक नंबर कांदा ः 1400 ते 1800, दोन नंबर कांदा ः 900 ते 1400, तीन नंबर कांदा : 500 ते 900, चार नंबर कांदा ः 250 ते 500.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!