Sunday, October 17, 2021

हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फ्लाइटमध्ये प्रवास करताना लोकांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या  जातात. यामध्ये उड्डाणादरम्यान सुरक्षेपासून नियमांबाबत अनेक सूचना दिल्या जातात. मात्र, तरीही काही गोष्टी व्यक्ती त्याच्या बुद्धिमत्तेनुसार करतो. यातच वागण्याच्या पद्धतीचाही समावेश आहे. फ्लाइट सार्वजनिक वाहतूक

असल्याने लोकांनी आपल्या वागण्याकडे लक्ष देणं किंवा वागताना विचार करणं गरजेचं असतं. परंतु प्रत्येकाला हे समजत नाही. सध्या आयरिश फ्लाइट रयानएअरमधील एक अतिशय लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.रयानएअर आयर्लंडला स्वस्त उड्डाण सेवेसाठी ओळखले जाते.

याच फ्लाइटमधून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात, प्रवास करतानाच सीटवरच कपल अश्लील कृत्य करताना दिसलं आहे. व्हायरल फोटो पाहून समजेल, की या कपलला आजूबाजूच्या लोकांचीही भीती नव्हती. ते सीटवर आरामात एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. विशेष म्हणजे त्यांना थांबवण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते.

मात्र, याचाही जोडप्यावर कोणताही परिणाम झाला नाही.या घटनेचा व्हिडिओ 14 सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला गेला. यात हे जोडपं एकमेकांची कपडे काढताना दिसत आहे मात्र त्यांना कोणीही थांबवताना दिसलं नाही. ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला त्यानं माहिती दिली की ही घटना रयानएअर एअरलाईनमधील आहे.

पुढच्या वेळी या एअरलाईननं प्रवास करण्याआधी विचार करेल असंही त्या व्यक्तीनं म्हटलं. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. मात्र, एअऱलाईन्सनं अद्याप यावर काहीही कमेंट केलेली नाहीनियमांबद्दल बोलायचं झाल्यास, रयानएअर एअरलाईन्सच्या गाईललाइनमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे,

की फ्लाईटमध्ये अश्लील कृत्य करणं गुन्हा आहे. असं काही करणाऱ्या व्यक्तीला फ्लाईटमधून उतरवण्यात येईल. यासोबत भविष्यात या व्यक्तीला या फ्लाईटनं प्रवासही करता येणार नाही.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!