Saturday, October 23, 2021

नगर ब्रेकींग कोरोना :आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. यामुळे काही अंशी दिलासा मिळत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 706 कोरोना बाधित आढळले.

शनिवारी जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 706 वर गेला होता. आज यामध्ये थोडीशी घट झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच आहे.त्यानंतर श्रीगोंदा तालुका दुसऱ्या स्थानी तर शेवगाव तिसऱ्या स्थानी आहे. मात्र सर्व संगमनेर वगळता सर्व तालुके शंभरच्या आत असून दिलासा मिळत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 157, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 279 तर अँटीजेन चाचणीत 270 असे 706 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी

– संगमनेर – 106

अकोले – 29

राहुरी – 38

श्रीरामपूर – 17

नगर शहर मनपा -6

पारनेर – 59

पाथर्डी – 49

नगर ग्रामीण -44

नेवासा – 28

कर्जत – 43

राहाता – 32

श्रीगोंदा – 82

कोपरगाव – 48

शेवगाव – 67

जामखेड -24

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -2 असे एकूण 706 रुगण आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!