Wednesday, October 27, 2021

Jio चा जबरदस्त प्लॅन, 75GB इंटरनेटसह मिळेल हे फ्री सब्सक्रिप्शन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव्या ऑफर्स घेऊन येत असतं. स्वस्तात अधिक बेनिफिट्ससाठी जिओची ओळख आहे. Jio चे प्रीपेडशिवाय पोस्टपेडचेही जबरदस्त प्लॅन्स आहेत. पोस्टपेड प्लॅनमध्ये कमी किमतीत अधिक बेनिफिट्स मिळतील. यात 75GB डेटासह नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन मिळतं आहे.

जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एक महिन्यापर्यंत 75GB डेटा दिला जातो. यात दिवसाला मिळणाऱ्या डेटासाठी कोणताही हिशोब नाही. संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवशी कितीही डेटाचा वापर करू शकता. जर डेटा राहिला, तर जिओ या प्लॅनमध्ये 200GB पर्यंतचा डेटा रोलओवरची सुविधा देतं. जर डेटा संपला, तर कंपनी 1GB डेटासाठी 10 रुपये चार्ज करेल.

अनलिमिटेड कॉलिंगसह Netflix-Amazon Prime सब्सक्रिप्शन फ्री -या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 SMS दिले जातात. जर OTT कंटेंट पाहत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. त्याशिवाय Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जाईल.

जिओच्या 399 प्रीपेड प्लॅनची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे, ज्यात दररोज 1.5GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा आहे. त्याशिवाय Jio Apps चं सब्सक्रिप्शनही दिलं जातं.
JioPhone वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते.

या व्यतिरिक्त, दररोज 50 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio News, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!