Monday, October 25, 2021

या’ फळांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपण बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये फळं ठेऊन देतो. जेणेकरून ती खराब होऊ नये. पण फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने तुमचं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना आहे. बऱ्याच वेळा फळे फ्रिजची थंडता सहन करू शकत नाहीत आणि यामुळे फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात.

खरबूज आणि टरबूज यांच्यासारखी फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. जर तुम्हाला फळे फ्रिजमध्ये ठेवायची असतील तर ती जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका.

फ्रिजमध्ये सायट्रिक अॅसिड असलेली फळं ठेवल्याने त्यांचे पोषक घटक कमी होतात. शिवाय या फळांची चवही खराब होते.

आंबा चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नये. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट असून ते कमी होण्याची शक्यता दाट असते.

फ्रिजमध्ये लिची ठेवल्याने त्याची साल ताजी दिसेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का ते फळ आतून खराब होतं. फ्रिजचे कृत्रिम शीतकरण फळाचं नुकसान करतात.

सफरचंद, प्लम आणि चेरी सारखी फळं देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत. या फळांमध्ये अधिक सक्रिय एंजाइम असतात आणि ते फ्रिजमध्ये ठेवल्याने ते अतिप्रमाणानंतर खूप लवकर खराब होतात.

केळीच्या देठापासून इथिलीन वायू बाहेर पडतो. ज्यामुळे केळी जलद गतीने काळी होऊ लागते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर खराब होते.

टीप: (या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. ‘आमचा याला दुजोरा देत नाही. म्हणून लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!