Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार १७० इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३१७ आणि अँटीजेन चाचणीत २०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ३५, जामखेड ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०६, पारनेर ४२, पाथर्डी १२, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर २१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत १२, कोपरगाव ०६, नगर ग्रा.३९, नेवासा २९, पारनेर २०, पाथर्डी ११, राहाता ६३, राहुरी ०२, संगमनेर ५०, शेवगाव २८, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले १६, जामखेड ०८, कर्जत १९, कोपरगाव १७, नगर ग्रा. १०, नेवासा ०२, पारनेर २८, पाथर्डी १०, राहाता ०६, राहुरी २२, संगमनेर ३३, शेवगाव १४, श्रीगोंदा ०९ आणि श्रीरामपुर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले ६३, जामखेड १५, कर्जत ३४, कोपरगाव ४१, नगर ग्रा. ३०, नेवासा २२, पारनेर ५६, पाथर्डी १९, राहाता ५४, राहुरी २६, संगमनेर १८४, शेवगाव ३१, श्रीगोंदा ७८, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,२६,२९९*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:५१७०*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७१८*

*एकूण रूग्ण संख्या:३,३८,१८७*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!