Monday, October 18, 2021

पंजाब डख यांचा हवामान अंदाज : ‘या’ तारखे पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होईल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभर विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा बरसणार आहे. राज्यात पुढील 4-5 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिेला आहे.

त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 सप्टेंबर रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 20 सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

पंजाब डख यांचा हवामान अंदाज पुढील प्रमाणे:
राज्यात दि.20,21,22,23,24 या तारखे मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या काढणीस आलेल्या सोयाबिनची काळजी घ्यावी.जसी उघडीप भेटेल तसे आपले आलेले पिक काढूण घेउण झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी.

हा पाउस पूर्वविदर्भ, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टात जास्त प्रमाणात पडणार आहे. व लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर जालना बिड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, या जिल्हात जास्त पडणार आहे.उर्वरीत जिल्हात तुरळक भागात पाउस असेल माहीत असावे .

सर्वात जास्त पाउस जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्हात पडेल .शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!