Saturday, October 23, 2021

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचे महिले सोबत गैरवर्तन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड मध्ये घडला आहे. काल रात्री नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माधव देवसरकर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांचे नाव आहे.

माधव देवसरकरने सिडको भागातील एका मित्राच्या पत्नीला डोळा मारणे, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट वारंवार पाठवून गैरवर्तन केले.पतीच्या माध्यमातून देवसरकरला यांना सांगून देखील गैरवर्तन थांबले नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसात याबाबाद तक्रार दिली. मात्र देवसरकर हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असल्याने पोलिसांनी

हे प्रकरण तपासावर ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पिडीत महिलेने आणि पतीने घडलेली संपुर्ण हकीकत पत्रकारांसमोर कथन केली.या प्रकरणाची वाच्यता होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर  माधव देवसरकर यांच्यावर 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे राज्य चर्चेत असताना.

नांदेड मध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने केलेल्या गैरवर्तनामुळे महिलेंच्या  सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!